FAQ's

श्री साई आनंद आयुर्वेद सेंटर मध्ये प्रामुख्याने यकृत व मूत्रपिंड निवडण्याचे कारण काय ?

यकृताचे शरीरातील कार्य

  • पाचन प्रक्रिया
  • शरीराचे शुद्धीकरण
  • आयर्न, व्हिटामिन , कॉपर ई. घटकांची साठवणूक
  • हार्मोनल ब्यालंस
  • शरीराची प्रतिकारक क्षमता वाढवणे
  • रक्त गोठवण्याची प्रक्रिया इत्यादी जवळपास ५०० प्रक्रियांमध्ये सहभाग

मूत्रपिंडाचे शरीरातील कार्य

  • रक्ताचे शुद्धीकरण
  • अनावश्यक प्रोटीन व इतर पदार्थ शरीराबाहेर काढणे
  • शरीरातील पाण्याचा समतोल ठेवणे
  • बी. पी. नॉर्मल ठेवणे
  • हिमोग्लोबिनचे उत्पादन
  • सोडीयम , पोटॅशियम व मॅग्नेशियम यांची मात्रा योग्य ठेवणे .

यकृताचे आपल्या शरीरातील कार्य काय आहे ?

यकृताचे शरीरातील कार्य

  • पाचन प्रक्रिया
  • शरीराचे शुद्धीकरण
  • आयर्न, व्हिटामिन , कॉपर ई. घटकांची साठवणूक
  • हार्मोनल ब्यालंस
  • शरीराची प्रतिकारक क्षमता वाढवणे
  • रक्त गोठवण्याची प्रक्रिया इत्यादी जवळपास ५०० प्रक्रियांमध्ये सहभाग

यकृतावर परिणाम करणारे घटक कोणते ?

यकृतावर परिणाम करणारे घटक

  • वेळी अवेळी जेवण
  • तळलेले पदार्थ व सोयाबीन तेल
  • नमकीन पदार्थ – फरसाण, वेफर्स इ.
  • जंकफूड व कोल्ड्रिंक
  • गोड पदार्थ व कृत्रिम स्वीटनर्स
  • मांसाहार – रेड मीट
  • विविध प्रकारची औषधे
  • अनियमित झोप
  • अल्कोहोल

यकृतामध्ये बिघाड झाल्यास दिसून येणारी लक्षणे कोणती ?

यकृतात बिघाड झाल्यावर दिसणारी लक्षणे

  • भूक न लागणे, अपचन , अॅसिडिटी , मळमळ , उल्टी होणे , पोट साफ न होणे
  • पोट दुखणे
  • थकवा व चिडचिड
  • पायावर सूज
  • मुखदुर्गंधी
  • घाम जास्त येणे
  • त्वचेची एलर्जी
  • डोळे, त्वचा , मुत्र यांचा रंग बदलणे
  • बी.पी. , डायबीटीस ई. त्रास

यकृतासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात ?

यकृताच्या तपसण्या

  • रक्त तपासणी – Bilurubine , SGOT , SGPT , Urea, Creatine
  • Ultra Sonography
  • Fibroscan

यकृतामुळे कोणकोणते आजार होतात ?

  • भूक न लागणे, अपचन , अॅसिडिटी , मळमळ , उल्टी होणे , पोट साफ न होणे
  • पोट दुखणे
  • थकवा व चिडचिड
  • पायावर सूज
  • मुखदुर्गंधी
  • घाम जास्त येणे
  • त्वचेची एलर्जी
  • डोळे, त्वचा , मुत्र यांचा रंग बदलणे
  • बी.पी. , डायबीटीस ई. त्रास

मूत्रपिंडाचे शरीरातील कार्य काय आहे ?

मूत्रपिंडाचे शरीरातील कार्य

  • रक्ताचे शुद्धीकरण
  • अनावश्यक प्रोटीन व इतर पदार्थ शरीराबाहेर काढणे
  • शरीरातील पाण्याचा समतोल ठेवणे
  • बी. पी. नॉर्मल ठेवणे
  • हिमोग्लोबिनचे उत्पादन

सोडीयम , पोटॅशियम व मॅग्नेशियम यांची मात्रा योग्य ठेवणे

मूत्रपिंडावर परिणाम करणारे घटक कोणते ?

मूत्रपिंडावर परिणाम करणारे घटक

  • कमी किंवा योग्य मात्रेत पाणी न पिणे
  • जास्त पाणी पिणे
  • पेनकिलर जास्त घेणे
  • जास्तवेळ मुत्रवेग रोखून धरणे
  • गोड पदार्थ व कृत्रिम स्वीटनर्स
  • व्यायामाचा अभाव
  • मांसाहार – रेड मीट
  • अनियमित झोप
  • कॉफी, जंकफूड , अल्कोहोल, धूम्रपान

मूत्रपिंडात बिघाड झाल्यास दिसून येणारी लक्षणे कोणती ?

मूत्रपिंडात बिघाड झाल्यावर दिसणारी लक्षणे

  • भूक न लागणे , अपचन , मळमळ , उल्टी होणे , पोट साफ न होणे
  • पोटाच्या पाठीमागील भागात दुखणे
  • थकवा व चिडचिड
  • पायावर सूज
  • घाम जास्त येणे
  • त्वचेची एलर्जी
  • मूत्राचा रंग बदलणे
  • बी. पी वाढणे
  • सतत लघवीला जाणे

मूत्रपिंडासाठी हानिकारक गोष्टी कोणत्या ?

मूत्रपिंडासाठी हानिकारक गोष्टी

  • गोड पदार्थ
  • नमकीन पदार्थ
  • औषधांचा अतिवापर
  • अनियमित झोप
  • बी. पी. , डायबीटीस इत्यादी आजार

मुतखडा , त्यावरील लक्षणे व उपचार कोणते ?

मुतखड्याची चिकित्सा

  • औषधी चिकित्सा – पंचकर्म
  • शस्त्रकर्म
  • पथ्य – योग्य मात्रेत पाणी पिणे, नारळ पाणी ,फळांचा ज्यूस – संत्री , लिंबूपाणी , निरा
  • उष्णतेत काम करु नये
  • अपथ्य – पालक , वांगी , टोम्याटो , चनाडाळ , शेंगदाणे , ड्रायफ्रुट्स , जंकफूड, कोल्ड्रिंक , कॅल्शियम सप्लिमेंटस टाळावे .

मुतखड्याची लक्षणे

    • लघवीला त्रास वारंवार व कमी प्रमाणात
    • लघवीचा रंग बदलणे
    • पोटाच्या पाठीमागील भागात दुखणे
    • ताप , मळमळ , उल्टी
    • थकवा
    • मुत्रास दुर्गंधी
  • मुतखडा ( KIDNEY STONE )
    • Types
      • Calcium Stone
      • Uric Acid  Stone

     

    निदान ( DIAGNOSIS )

    • X-Ray
    • Sonography